fbpx
Latest Government And Private Jobs

Delivery Partner Job Blinkit.com मध्ये लगेच व्हा जॉइन..!

खाजगी कंपनी Blinkit( blinkit jobs) मध्ये नोकरी करण्याची संधी. नोकरी करून पैसे मिळवणे आणि आनंदी जीवन जगणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण अपुऱ्या माहितीमुळे काही लोकांना ती संधी मिळत नाही, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास माहिती( delivery partner jobs ).

Blinkit ही ऑनलाइन किराणा डिलीवरी सर्व्हिस आहे. Blinkit मध्ये Delivery Partner पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Read in English

Opportunity to work in private company (private job) Grofers (blinkit jobs). It is everyone’s dream to get a job and live a happy life. But some people don’t get that opportunity due to insufficient information, so we have brought special information for you (delivery partner jobs).

Blinkit is an online grocery delivery service (delivery boy jobs in pune). Applications are invited for various posts. Below is the complete information about the last date to apply, salary, educational qualification, age limit.

Please read the advertisement carefully before applying.

अनुभव असणारे/ नसणारे अर्ज करू शकतात.

पदसंख्या:- विविध पदे रिक्त आहेत

पदाचे नाव:- Delivery Partner

 ✔ शैक्षणिक पात्रता:- 12 th pass

 ✔ वय:- NA

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

 ✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- NA

 ✔ पगार:- 30,000

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

Official Website:- https://blinkit.com

Opportunity: Work From Home | Fiverr घरबसल्या काम करून हजारो रूपये कमवण्याची संधि

Opportunity: मोबाइल वर टायपिंग करून 30,000 रु. कमवा ! Remote Work From Home

Opportunity: Youtuber बना! लखपती व्हाल.. Youtube Career बद्दल सर्वकाही एक मिनिटात.

Read More

Join Now

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like