fbpx
Latest Government And Private Jobs

Work from Home | fiverr घरबसल्या काम करून हजारो रूपये कमवण्याची संधि

Work from Home | fiverr.com | Freelancing Jobs वर्क फ्रॉम होम म्हणजे घरबसल्या कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइल चा वापर करून तुमच्या स्किल्स प्रमाणे काम करणे. या मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रोजेक्टस वरती काम घरबसल्या काम करून पैसे कमावले जातात. अलीकडे हा ट्रेंड लोकप्रिय होताना दिसतोय.

वर्क फ्रॉम होम करण्याची बर्‍याच लोकांची इछ्या असते. रोज-रोज ऑफिस ला जाण्याचा ताण नाही म्हणून work from home ला अलीकडे खूप पसंती दिली जाते. तुमच्या स्किल्स चा वापर करून वर्क फ्रॉम होम द्वारे पैसे कसे कमावले जातात? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे पाहूया थोडक्यात…

fiverr.com: ही एक website आहे. या वेबसाइट वर विविध कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक त्यांच्या प्रोजेक्ट साठी वर्क फ्रॉम होम करणारे freelancer शोधत असतात.

fiverr.com वर वेगवेगळ्या क्षेत्रातील work from home प्रोजेक्टस करू पहाणारे लोक जॉइन होतात. तुमच्याकडे जर दुसर्‍यांचे प्रोजेक्ट करण्यासाठी स्किल असेल तर तुम्हाला fiverr.com वर प्रोजेक्ट मिळतात.

प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर किंवा काम चालू असताना fiverr.com द्वारे USD($) मध्ये पैसे मिळतात.

किती कमवू शकता? fiverr.com द्वारे work from home करून पैसे कमवण्याला काही मर्यादा नाही. एक दोन तासांच्या किरकोळ कामांसाठी fiverr.com वरती कमीत कमी 20$ मिळतात. म्हणजे 1,550 रु.

काम करण्यासाठी रजिस्ट्रेशन करून प्रोजेक्ट कसे घ्यायचे?

प्रोजेक्ट घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला fiverr च्या वेबसाइट वर जावं लागेल. वेबसाइट वर जाण्यासाठि www.fiverr.com या निळ्या लिंक वर क्लिक करा.

त्यांनातर join करा.

त्यानंतर ईमेल, किंवा सोशल मीडिया चा वापर करून sign in करा.

पुढे Become Seller वर क्लिक करा.

त्यानंतर माहिती वाचून Continue करा

पुढे माहिती वाचून continue करा.

Continue केल्यानंतर पुढची सगळी माहिती वाचून सगळे डिटेल्स, स्किल्स भरा.. त्यांतर शेवटी Your Seller Profile is all set असा पॉपअप येईल . या मध्ये free ऑनलाइन कोर्स आहे तो पूर्ण करा. त्यामध्ये इतर सर्व माहिती आहे.

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर लगेच तुम्हाला प्रोजेक्ट साठी कोणी हायर करेलचं अस नाही. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पहावीच लागेल.

अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी JobDikhao.com सोबत कनेक्ट रहा. fiverr च्या च्या मदतीने यशस्वी करियर कस करायच? याबद्दल लवकरच Jobdikhao विडियो सेरीज घेऊन येणार आहे.

You might also like