fbpx
Latest Government And Private Jobs

Police Bharti 2024: खूशखबर!! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; ऑनलाइन अर्ज सुरू!!

Police Bharti 2024

Police Bharti 2024: पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सध्या जोरात तयारी चालू आहे, पोलिस भरतीसाठी तयारी करत आसणार्‍या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. याच्याअगोदर पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 मार्च पर्यंत देण्यात आली होती. पण आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भारतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस व बँडमन या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Police Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Police Bharti 2024

पदाचे नाव पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस व बँडमन.
पद संख्या  17,000+ पदांची भरती
शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण 
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
पगार 21700 ते 69100 रूपये.
वयोमार्यादा 1] खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे.
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे वय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024

Police Bharti 2024 Notification

पोलीस भरती
मुदतवाढ पत्रक
येथे पहा
पोलीस भरती 2024
महत्वाच्या सूचना
येथे पहा
सर्व जाहिरातीयेथे पहा
SRPF जाती
नुसार जागा
येथे पहा
पोलीस भरती
जिल्ह्यानुसार जागा
येथे पहा
मुंबई पोलीस भरतीयेथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे पहा

वाचा: RPF Recruitment 2024 | रेल्वे संरक्षण दलात उपनिरीक्षक आणि हवालदार पदाच्या 4660 जागांसाठी मेगाभरती जाहीर!! पगार -21,700 ते 35,400/-

वाचा: Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024: 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; कृषि उत्पन्न बाजार समिती भरती 2024!! वेतन-20,000 ते 50,000 रूपये

वाचा: Homeguard Bharti 2024: 8वी पास उमेदवारांना होमगार्ड मध्ये भरती होण्यासाठी मोठी संधी!! असा अर्ज करा|

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like