fbpx
Latest Government And Private Jobs

ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती!! पात्रता – 10वी, ITI उत्तीर्ण |

ECIL Recruitment 2024

ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अंतर्गत नोकरी करण्याची संधी; तंत्रज्ञ Technician (GR -II) आणि उप व्यवस्थापक तांत्रिक (Sub Manager Technical) या पदांच्या एकूण 044 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कारायचा आहे.

ECIL Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वयोमार्यादा, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख13 एप्रिल 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ECIL Recruitment 2024

पदाचे नाव तंत्रज्ञ Technician (GR -II), उप व्यवस्थापक तांत्रिक (Sub Manager Technical)
पद संख्या 044 जागा
शैक्षणिक पात्रता खाली पहा.
अर्ज शुल्क Open Category : 1000/- रुपये
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
पगार 20,480/- ते 1,60,000/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/

ECIL Recruitment 2024 Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
तंत्रज्ञ
Technician (GR -II)
10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर / मशिनिस्ट (Electronics Mechanic / Electrician / Fitter / Machinist) ट्रेड मधून ITI पूर्ण + 01 वर्ष अप्रेंटिस अनुभव27 वर्षांपेक्षा जास्त नसावे
उप व्यवस्थापक तांत्रिक
(Sub Manager Technical)
10 वी पास + मान्यताप्राप्त विद्यापीठातून EEE / ECE / CSE / Mechanical मध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा M. Tech / M. E. असणाऱ्या उमेदवांना प्राधान्य32 वर्षांपेक्षा जास्त नसावे

वाचा: Ordnance Factory Bhandara Bharti 2024: ITI पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!! आयुध निर्माणी फॅक्ट्री भंडारा अंतर्गत नवीन पदांची भरती|

वाचा: Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: 12 वी पास उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!!

वाचा: BSF Bharti 2024: BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 82 रिक्त जगांकरिता १० वी पास पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा!!

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like