© 2022 - JobDikhao.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: 12 वी पास उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!!
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकाव्दारे सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आस्थापनेवरील विविध रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. अनेक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई महानगरपालिका सारख्या सरकारी विभागात नोकरी करण्याची तुम्हाला सुवर्णसंधी आहे. या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याचीशेवटची तारीख28 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
पदाचे नाव | क्ष-किरण सहाय्यक Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 |
पद संख्या | 05 जागा |
शैक्षणिक पात्रता | 12वी उत्तीर्ण |
व्यावसायिक पात्रता | 1. उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उतीर्ण झालेला असावा. (प्रथम प्राधान्य) 2. उमेदवार 12 वी (विज्ञान) / 12 वी (MCVC) आणि रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा. (द्वितीय प्राधान्य) |
वयोमर्यादा | 33 वर्ष. |
भरती कालावधी | एका वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. |
पगार | 16,000/- रुपये. |
नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 मार्च 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई-400015. |
अधिकृत वेबसाइट | https://www.mcgm.gov.in/ |
वाचा:- Indian Railway Bharti 2024| रेल्वे मध्ये 9144 पदांची भरती सुरू! वेतन –29,200 रूपये|
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.