fbpx
Latest Government And Private Jobs

Indian Railway Bharti 2024| रेल्वे मध्ये 9144 पदांची भरती सुरू! वेतन –29,200 रूपये|

Indian Railway Bharti 2024

Indian Railway Bharti 2024: भारतीय रेल्वे अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; तंत्रज्ञ पदाच्या 9144 जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. 10वी व ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. भारतीय रेल्वे सारख्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Indian Railway Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख8 एप्रिल 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Railway Bharti 2024

पदाचे नाव तंत्रज्ञ (Technician) 
पद संख्या 9144
शैक्षणिक पात्रता10वी व ITI उत्तीर्ण 
वयोमार्यादा 18 ते 36 वर्ष.
अर्ज शुल्क 500 रुपये.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख आज 9 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाइट https://www.rrbapply.gov.in/

वाचा:- नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन अंतर्गत भरती; ऑनलाइन अर्ज करा | NBCC Recruitment 2024

वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like