fbpx
Latest Government And Private Jobs

Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 महाराष्ट्र पोलिस अंतर्गत “पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल” पदांच्या तब्बल 17,000 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

Maharashtra Police Bharti 2024 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. Maharashtra Police Bharti 2024 याची अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Maharashtra Police Bharti 2024

 पद संख्या17,000
पदाचे नाव  पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता 12 वी पास
वयोमार्यादा खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे; मागास प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे.
अर्ज शुल्क खुला प्रवर्ग : रु.450 /- ; मागास प्रवर्ग : रु.350 /-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://www.mahapolice.gov.in/

वाचा:- सांगली पोलिस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; Sangli Police Bharti 2024

वाचा:- संभाजी नगर जिल्ह्यात पोलीस भरती पदासाठी जाहिरात प्रकाशित!! ऑनलाइन अर्ज करा | Sambhaji Nagar Police Bharti 2024

Download PDF Notification

येथे अर्ज करा: Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like