© 2022 - JobDikhao.
केंद्रीय विद्यालय, भंडारा येथे विविध पदांकरीता मुलाखती आयोजित; KVS Bhandara Recruitment 2024
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा (Kendriya Vidyalaya, Ordnance Factory, Bhandara) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगणक अनुदेशक, काउंसलर, विशेष शिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्येंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
मुलाखतीची तारीख 4 मार्च 2024आहे.
पदाचे नाव | PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगणक अनुदेशक, काउंसलर, विशेष शिक्षक. |
शैक्षणिक पात्रता | मुळ जाहिरात पाहावी. |
नोकरी ठिकाण | भंडारा |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | संबंधित पत्त्यावर… |
मुलाखतीची तारीख | 4 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.bhandaraof.kvs.ac.in/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.