fbpx
Latest Government And Private Jobs

परीक्षेत मार्क्स कमी आहेत का ? काळजी करू नका या क्षेत्रात भरघोस कमाई ची संधि..

शाळा-कॉलेज मध्ये कमी मार्क्स असेले म्हणून काय झालं! इतरही करीयर चे पर्याय(career options) तुमच्यासाठी मोकळे आहेत.(career tips) फोटोग्राफी, ग्राफिक डिजायनिंग, फॅशन अँड ब्युटी या क्षेत्रात करीयर केलं म्हणजे कमाई ची चिंता नाही. फक्त एका मिनिटात वाचा सविस्तर..

शालेय शिक्षण व्यतिरिक्त इतरही करीयर च्या मोठ्या संधी असतात. पण पुरेशी माहिती नसल्याने बरेचशे लोक या संधीचा फायदा घेत नाहीत. शालेय शिक्षणासोबतच इतर क्षेत्रात चांगल्या प्रकारे करियर करता येऊ शकत आणि पैसे सुद्धा कमावले जाऊ शकतात. अश्याच काही करीयर क्षेत्रांची थोडक्यात माहिती.

फोटोग्राफी/विडियोग्राफी: फोटोग्राफी/विडियोग्राफी क्षेत्रात अलीकडे खूप बूम आलेला आहे. ट्रेंड फॉलो करणारि तरुण मुलं-मुली अलीकडे फोटोग्राफी कडे वळताना दिसतात. एवेंट्स मध्ये फोटोग्राफी/विडियोग्राफी साठी आजकाल लाखो रुपये मोजले जातात. जर तुम्हाला या क्षेत्रात थोडीफार आवड असेल तर फोटोग्राफी/विडियोग्राफी हे करीयर तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं.

फोटोग्राफी मध्ये हे कोर्सेस करू शकता..

Wedding photography

Wild life photography

Fashion photography

Journalism photography

B.A. (fine arts)

B.A. (Photography)

ग्राफिक डिजायनिंग: ग्राफिक्स डिजायनिंग मध्ये व्यवसायासाठी/मार्केटिंग साठी ग्राफिक्स बनवणे, वेबसाइट किंवा सॉफ्टवेअर किंवा अॅप्स साठी UI(User interface) डिजाइन करणे यासारख्या कामांचा समावेश होतो. या स्किल्स ला सुद्धा IT क्षेत्रात आणि पइतर व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड मागणी आहे.

ग्राफिक डिजाइन साठी हे कोर्सेस करू शकता..

BDes Graphic Design.

B.A. Graphic Design.

B.Sc Graphic Design.

BSc in Graphic, Advertising & Digital Design.

BA (Hons) Graphic Communication Design.

BA (Hons) Graphic Design: Advertising and Branding.

या व्यतिरिक्त, हे short term courses सुद्धा आहेत.

Adobe Certified Associate (ACA) …

Graphic Design Specialization. …

UI/UX Design Specialization. …

UX Design Professional Certificate. …

Graphic Design Elements for Non-Designers Specialization. …

Graphic Design Certificate. …

Professional Certificate in Graphic Design

फॅशन अँड ब्युटी: हल्ली फॅशन ची वेगळीच क्रेझ आहे. प्रत्येकाला फॅशनेबल असावं वाटतं, प्रत्येकाला इतरांपेक्षा वेगळ आणि सुंदर दिसावसं वाटतं त्यामुळं फॅशन आणि ब्युटी क्षेत्रात करीयर च्या प्रचंड संधि आहेत. ज्यातून तुम्ही लाखो कमवू शकता. त्यासाठी गरज आहे फट थोडीशी कला शिकण्याची. फॅशन अँड ब्युटी क्षेत्रात करीयर साठी तुम्ही हे कोर्सेस करू शकता.

फॅशन मध्ये..

Diploma in Fashion Design.

Diploma in Apparel Design.

Diploma in Jewellery Design.

Diploma in Fashion Photography.

Diploma in Retail Merchandising.

Diploma in Leather Design.

Diploma in Textile Design.

Diploma in Visual Merchandising.

ब्युटी मध्ये..

Professional Makeup Artist.

Esthetics Training.

Nail Technician.

Hair Extension Technician.

Business Training.

Instructor Training.

Beauty Sales Representative.

Beauty Consultant.

वरील पैकी कोणत्याही क्षेत्रात करीयर करण्याचा तुमचा निर्णय नक्कीच योग्य ठरू शकतो. पण या कला शिकण्यासाठी तुम्ही किती टक्के मेहनत घ्याल यावरून तुमचं या क्षेत्रातल भविष्य ठरणार आहे. ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी JobDikhao सोबत कनेक्ट रहा.

You might also like