fbpx
Latest Government And Private Jobs

राष्ट्रीय जल विकास संस्था भरती: 2022 | National water development agency recruitment: 2022

राष्ट्रीय जल विकास संस्था भरती: 2022 | National water development agency recruitment: 2022
सिव्हिल इंजिनिअर झालात पण अजूनही जॉब नाही! मंग काळजी करू नका आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती . राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये असिस्टंट इंजिनिअर या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात, नोकरीचे ठिकाण, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. कृपया अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदसंख्या:- 9 जागा
पदाचे नाव:- असिस्टंट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता:-

1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी
2. GATE 2020 & 2021.
वय:- 21 ते 27 वर्ष
पगार:- 44900 ते 142400
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात
Fee:- General/OBC – 840, SC/ST/EWS/महिला- 500
जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download
Official Website:- http://www.nwda.gov.in/content/
अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like