fbpx
Latest Government And Private Jobs

Nabard consultancy services recruitment 2022 | NABARD कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये Commerce शाखेतील उमेदवारांना नोकरीची संधी

Nabard consultancy services recruitment 2022 | पगार 60,000.महिना

NABARD | NABCON कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ने सहयोगी प्रकल्प सल्लागार आणि प्रकल्प सहयोगी पदांची भरती करण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. Commerce शाखेतील पदवीधरांयासाठी अर्ज करू शकतात. इच्छूक आणि पात्र उमेदवार 6 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nabard consultancy services recruitment 2022 as follows

पदसंख्या:- NA

पदाचे नाव:-
1.Project Consultant
2.Project Associate

शैक्षणिक पात्रता:-
1.English Reading, Writing
2.Hindi Reading, Writing
3.MS Office, Powerpoint, MS Access

4.Project Consultant – प्रतिष्ठित संस्थेकडून सीजीपीएमध्ये किमान ५०% किंवा समतुल्य गुणांसह बॅचलर ऑफ कॉमर्स/ बॅचलर ऑफ कॉमर्स (ऑनर्स)
CA/CFA/ICWA पात्रता ICAI/ICWA सह नोंदणी किंवा समतुल्य किंवा नामांकित संस्थेतून MBA फायनान्स किंवा CA (इंटर) किंवा नामांकित विद्यापीठातून M.Com असणे आवश्यक आहे.

5.Project Associate – प्रतिष्ठित संस्थेतून सीजीपीएमध्ये किमान ५०% किंवा समतुल्य गुणांसह बॅचलर ऑफ कॉमर्स/ बॅचलर ऑफ कॉमर्स (ऑनर्स), वित्त/बँकिंग आणि अकाउंटिंगमधील अतिरिक्त पात्रता श्रेयस्कर आहेत. प्राधान्याने अर्थशास्त्रातील एमबीए किंवा नामांकित संस्थांमधून समकक्ष पात्रता

वयोमर्यादा:-

1.Project Consultant 25 ते 40 वर्षे

2.Project Associate 25 ते 35 वर्षे

पगार:-

1.Project Consultant रु. 55,000/- ते रु. 60,000/-
2.Project Associate रु. 35,000/- ते रु. 45,000/-

नोकरीचे ठिकाण:- NA

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 06 एप्रिल 2022

Apply For Project Consultant

Apply For Project Associate

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like