fbpx
Latest Government And Private Jobs

10 वी/ 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Apply Now!

10 वी/ 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी लगेच करा अर्ज!

अमरावती येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामख्याने सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी, वर्कर, पर्चेस एक्झक्युटिव्ह, प्रोडक्शन पर्यवेक्षक, एचआर अशा विविध पदांसाठी मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारानी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे.

पदसंख्या:- 110+ जागा

पदाचे नाव:-

1.सेल्स एक्झिक्युटिव्ह

2. ट्रेनी

3.वर्कर

4.पर्चेस एक्झक्युटिव्ह

5.प्रोडक्शन पर्यवेक्षक

6.एचआर

शैक्षणिक पात्रता:- SSC, HSC

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

अर्ज करण्याची तारीख:- 29 मार्च ते 31 मार्च

या जिल्ह्यातील उमेदवार पात्र असतील:-अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला

नोकरीचे ठिकाण:- अमरावती

Official website:- https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like