fbpx
Latest Government And Private Jobs

Shahu bank recruitment 2022 Apply Now | श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक बीड मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

Shahu bank recruitment 2022 | श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक बीड मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा.

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड लिपिक पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Shahu bank recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- 8 जागा

पदाचे नाव:- लिपिक

शैक्षणिक पात्रता:- M.COM/MBA, M.SC/MBA( First class pass 60% )

वयोमर्यादा:- 30 वर्ष

पगार:- जाहिरात वाचा.

Fee:- General- 1180 रु. SC/ST- 590 रु.

नोकरीचे ठिकाण:- बीड/महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 एप्रिल 2022

Official Website:- https://shahubank.com/index

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like