fbpx
Latest Government And Private Jobs

Myntra job openings for fresher, Myntra jobs work from home for freshers

भारतातील आघाडीची फॅशन e-commerce कंपनी Myntra मध्ये विविध ठिकाणी विविध पदे भरन्यासाठी कंपनीची अधिकृत वेबसाइट वर notification जारी केले आहे. खाजगी कंपनी मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी Myntra ने उपलब्ध केली आहे. Myntra jobs work from home for freshers त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. Myntra job openings for fresher ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Myntra job openings for fresher as Follows

पदसंख्या:- भरपूर

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

पदाचे नाव:- शैक्षणिक क्षेत्राप्रमाणे विविध पदे रिक्त आहेत.

1.Technology

2.Fashion

3.Marketing

4.HR

5.Operations

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात/ पुणे

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- माहिती उपलब्ध नाही.

Official Website:- https://careers.myntra.com/jobs

Read More

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like