fbpx
Latest Government And Private Jobs

10वी पास आहेत का? या जिल्ह्यात मिळेल न्यायालयात नोकरी. पगार:- 18000 ते 56900

अकोला जिल्हा न्यायालय येथे पुस्तक बांधणीकार या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात, नोकरीचे ठिकाण, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

10वी पास आहेत का? येथे मिळेल न्यायालयात नोकरी. पगार:- 18000 ते 56900

पदसंख्या:- 04 जागा

पदाचे नाव:- पुस्तक बांधणीकार

शैक्षणिक पात्रता:- 10वी पास, ITI पास तसेच संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:- 18 ते 38 (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलत)

पगार:- 18000 ते 56900

नोकरीचे ठिकाण:- अकोला

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 एप्रिल 2022

Official Website:- https://districts.ecourts.gov.in/akola

अर्ज करण्याचा पत्ता:- प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like