fbpx
Latest Government And Private Jobs

CIPET औरंगाबाद भरती 2022

CIPET औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती! 35 हजारपर्यंत मिळणार पगार. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद (CIPET) अंतर्गत व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या:- 14 जागा

पदाचे नाव:- व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

Download PDF

पगार:- 30000 ते 35000

नोकरीचे ठिकाण:- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 06 मे 2022

Official Website:- https://www.cipet.gov.in/

Download Form

Download PDF Notification

Join JobDikhao on WhatsApp 🔔

अर्ज करण्याचा पत्ता:- CIPET, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (CSTS), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like