fbpx
Latest Government And Private Jobs

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! Mumbai Metro Recruitment 2022

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Mumbai Metro Recruitment 2022 हि भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mumbai Metro Recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- 27 जागा

पदाचे नाव:-

1.असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager, AGM),

2.असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager),

3.डेप्युटी इंजिनीअर (Deputy Engineer),

4.ज्युनिअर इंजिनीअर (Junior Engineer,),

5.ज्युनिअर सुपरवायझर (Junior Supervisor)

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

वयोमर्यादा:- पदानुसार (Maximum 35 वर्ष)

पगार:- पदानुसार(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 एप्रिल 2022

Official Website:- https://www.mmrcl.com/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like