© 2022 - JobDikhao.
8 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची ही संधी सोडू नका, तब्बल मिळणार 25000 पगार!महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ भरती मुंबईमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ भरती मुंबई ही भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, जाहिरात या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahatma Phule Backward Classes Development Corporation Recruitment Mumbai as Follows
✔ पदसंख्या:- 12 जागा
✔ पदाचे नाव:-
1.लघुटांकलेखक (मराठी)
2.लघुटांकलेखक (इंग्रजी)
3.लिपिक – टांकलेखक
4.वाहनचालक
5. शिपाई
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.लघुटांकलेखक (मराठी):- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT असणे आवश्यक आहे. उमेदवारास संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
2.लघुटांकलेखक (इंग्रजी) :- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT असणे आवश्यक आहे. उमेदवारास संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
3.लिपिक – टांकलेखक :- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT असणे आवश्यक आहे. उमेदवारास संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
4.वाहनचालक:- 10 वी पास तसेच संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वाहचालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
5. शिपाई:- 8वी पास
✔ वयोमर्यादा:- 18 ते 38 (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलत)
✔ पगार:- पदानुसार 20000 ते 25000
✔ नोकरीचे ठिकाण:- मुंबई
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 एप्रिल 2022
✔ Official Website:- https://mahatmaphulecorporation.com/
✔ अर्ज करण्याचा पत्ता:- मा. महाव्यवस्थापक (प्रशासन) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत, जुहू, सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र.9, जे. व्ही. पी. डी. स्कीम, जुहू, मुंबई -400049.
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.