fbpx
Latest Government And Private Jobs

मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक येथे 101 पदांची भरती 2022. Mona Education & Welfare Society Nashik Recruitment 2022

मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक येथे नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Mona Education & Welfare Society Nashik Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 मे 2022 आहे. मुलाखतीस येण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Mona Education & Welfare Society Nashik Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 101 जागा

पदाचे नाव:-

1. प्राथमिक शिक्षक,

1.माध्यमिक विभाग

2. कनिष्ठ महाविद्यालय 11 वी ते 12 वी ( कला, वाणिज्य, विज्ञान )

3. ईतर शिक्षक

4. लिपिक

5. शिपाई

6. मदतनीस

7. चालक

8. सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

1. प्राथमिक शिक्षक

  • HSC.D.Ed

3. माध्यमिक विभाग

  • B.Sc / B.A. / B.Com. / M.Sc. / B.Ed. / M.Ed.

3. कनिष्ठ महाविद्यालय 11 वी ते 12 वी ( कला, वाणिज्य, विज्ञान )

  • M.Sc. / M.A. / M.Com. / M.Phil. / B.Ed. / M.Ed.

4. ईतर शिक्षक

  • B.P.Ed. / M.P.Ed. / A.T.D. / B.C.A. / B.C.S.

5. लिपिक

  • B.Com. / M.Com. / Marathi / English typing / Tally

6. शिपाई

  • S.S.C. / H.H.C.

7. मदतनीस

  • S.S.C. / H.H.C.

8. चालक

  • हेवी लायसन्स व बिल्ला धारक अवजड वाहन

9. सुरक्षा रक्षक

  • कुटुंबासोबत राहण्याची सोय

नोकरीचे ठिकाण:- नाशिक

मुलाखतीचे ठिकाण:- ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालय, सोमपुर रोड ताहाराबाद, ता. बागलाण, जि. नाशिक

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

वेळ:- 9 वाजता

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 मे 2022

Official Website:- http://monaeducation.com/Welcome

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like