fbpx
Latest Government And Private Jobs

पनवेल महानगरपालिका भरती 2022. त्वरित करा अर्ज. Panvel Mahanagarpalika Bharti 2022

पनवेल महानगरपालिका येथे विविध पदांची भरती घेण्यात येणार आहे. Panvel Mahanagarpalika Bharti 2022 येथे नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Panvel Mahanagarpalika recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 18,19,20 मे 2022 रोजी हजर राहवे. आणि या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Panvel Mahanagarpalika Bharti 2022 as follows

पदसंख्या:- 175 जागा

पदाचे नाव:-

1. वैद्यकीय अधिकारी / Medical Officer

2. स्टाफ नर्स / Staff Nurse

3. आरोग्य सेविका / Arogya Sevika

4. लॅब टेक्निशियन / Lab Technician

5. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer

6. एल.एच.व्ही. / LHV

शैक्षणिक पात्रता:-

1. वैद्यकीय अधिकारी / Medical Officer

  • एमबीबीएस पदवी

2. स्टाफ नर्स / Staff Nurse

  • एचएससी, जीएनएम कोर्स

3. आरोग्य सेविका / Arogya Sevika

  • 10 वी पास, ANM कोर्स

4. लॅब टेक्निशियन / Lab Technician

  • 12 वी पास, DMLT

5. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer

  • एमडी/डीजिओ/मेडिसिन

6. एल.एच.व्ही. / LHV

  • 12 वी पास

नोकरीचे ठिकाण:- पनवेल महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

मुलाखतीची तारीख:- 18,19,20 मे 2022

Official Website:- www.panvelcorporation.com

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like