fbpx
Latest Government And Private Jobs

Baramati Sahakari Bank Recruitment 2022

Baramati Sahakari Bank Recruitment 2022 बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!
बँकेत नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते पण अपुऱ्या माहितीमुळे किंवा परीक्षेत पास न झाल्यामुळे नोकरी मिळत नाही. मंग आत्ता काळजी करू नका आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती. बारामती सहकारी बँक येथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज करण्याचा पत्ता या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Baramati Sahakari Bank Recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- 21 जागा

पदाचे नाव:-

1.कर्ज छाननी अधिकारी,

2.अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी,

3.लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी,

4.वसुली अधिकारी,

5.मानव संसाधन व्यवस्थापक,

6.मुख्य जोखिम अधिकारी,

7.माहिती व सांख्यकिय अधिकारी,

8.सायबर सुरक्षा अधिकारी,

9.संगणक प्रोग्रामर

10. डेटा सेंटर अटेंडंत

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

पगार:- NA

नोकरीचे ठिकाण:- बारामती

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 एप्रिल 2022

Official Website:- https://www.baramatibank.com/home.php

अर्ज करण्याचा पत्ता:- दि बारामती सहकारी बँक लि. मुख्यालयः भिगवण रोड, बारामती, जि.पुणे – 413102

Email:- recruitment@baramatibank.com

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like