fbpx
Latest Government And Private Jobs

पंजाब नॅशनल बँक भरती 2022 Punjab National Bank Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँक भरती 2022 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!
पंजाब नॅशनल बँक मध्ये शिपाई या पदासाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Punjab National Bank Recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- 12 जागा

पदाचे नाव:- शिपाई

शैक्षणिक पात्रता:- 12 वी पास तसेच मराठी आणि इंग्रजी लिहता आणि वाचता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:- 18 ते 24 (मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलत)

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 एप्रिल 2022

Official Website:- https://www.pnbindia.in/

अर्ज करण्याचा पत्ता:- मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.9, जी- ब्लॉक, वांद्रे,(पूर्व), मुंबई-400 051.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like