fbpx
Latest Government And Private Jobs

TATA Steel recruitment 2022 टाटा स्टील मध्ये फ्रेशर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

टाटा स्टील मध्ये फ्रेशर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!! तब्बल मिळणार 30000 पगार!!
TATA Steel recruitment 2022 TATA Steel मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

TATA Steel recruitment 2022 as Follows

पदसंख्या:- भरपुर जागा

पदाचे नाव:- Engineer trainee in the area of Operation, Maintanence and Engineering and Project

शैक्षणिक पात्रता:- खालील विषयात पदवी किंवा पदविका शेवटच्या वर्षाला असणे आवश्यक आहे.
1.Civil & Structural

2.Ceramic

3.Chemical

4.Electrical/ Electronics/ Instrumentation/ Power Electronics

5.Mechanical

6.Metallurgy

7.Mineral

8.Mining

9.Production Engineering

10.Industrial Engineering

11.Mechatronics

11.Geoinformatics / Remote Sensing/GIS(अधिक माहितीसाठी PDF वाचा)

वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष

पगार:- 30000/ महिना

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 एप्रिल 2022

Official Website:- https://www.tatasteel.com/#sustainabilty
https://tslhr.tatasteel.co.in/recruit/App15.aspx

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like