© 2022 - JobDikhao.
Phonepe jobs in pune for Freshers | Jobs in Maharashtra
PhonePe हे 280 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते असलेले भारतातील आघाडीचे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. PhonePe वापरून, वापरकर्ते पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात, मोबाइल रिचार्ज करू शकतात, DTH, डेटा कार्ड्स, स्टोअरमध्ये पैसे देऊ शकतात, युटिलिटी पेमेंट करू शकतात, सोने खरेदी करू शकतात आणि गुंतवणूक करू शकतात. या आघाडीच्या कंपनी मध्ये नोकरी करण्याची संधि तुम्हाला उपलब्ध आहे.
ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Phonepe jobs in pune for Freshers as Follows
✔ पदसंख्या:- भरपूर
✔ पदाचे नाव:- Business Development Associate
✔ शैक्षणिक पात्रता:- Graduation पूर्ण असावं.
✔ नोकरीचे ठिकाण:- पुणे
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- माहिती उपलब्ध नाही.
✔ Official Website:- https://www.phonepe.com/careers/job-openings/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.