fbpx
Latest Government And Private Jobs

😮 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती! | SSC Recruitment: 2022 | jobdikhao

SSC MTS Recruitment:2022 | (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती! | jobdikhao

SSC अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या 3603 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव:-

1. मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल)
2. हवालदार (CBIC & CBN)

पदसंख्या:- 3603 जागा.

शैक्षणिक पात्रता:- 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वय:- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.

Fee:- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022 (11:00 PM)

Official Website:- https://ssc.nic.in

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like