fbpx
Latest Government And Private Jobs

Export Credit Guarantee Corporation(ECGC) of India मध्ये 75 जगांसाठी भरती | ECGC Recruitment: 2022 | Jobdikhao

Export Credit Guarantee Corporation(ECGC) of India मध्ये 75 जगांसाठी भरती | ECGC Recruitment: 2022 | Jobdikhao

Export Credit Guarantee Corporation(ECGC) of India मध्ये 75 जगांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ECGC अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फी, याविषयी अधिक माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या:- 75 जागा

पदाचे नाव:- प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.

वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष

Fee:- SC/ST/PWBD उमेदवारांसाठी- 175 रू.

General उमेदवारांसाठी- 850 रू.

अर्ज करण्याची तारीख:- 21 मार्च 2022 ते 20 एप्रिल 2022

Official Website:- www.ecgc.in

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like