fbpx
Latest Government And Private Jobs

RFCL Recruitment 2024; परीक्षा न देता थेट नोकरी मिळविण्याची संधी; ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करा|

RFCL Recruitment 2024 

RFCL Recruitment 2024 रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (Ramagundam Fertilizers and Chemicals Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी कागदपत्रारासह ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

RFCL Recruitment 2024 ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च2024आहे. तर ऑफलाइन अर्ज करण्याची तारीख 7 एप्रिल 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RFCL Recruitment 2024 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता1) अभियंता (Engineer) : B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)

2) वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) : एम.एस्सी. (रसायनशास्त्र), 01 वर्षाचा अनुभव.

3) लेखाधिकारी (Accounts Officer) : CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

4) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer ) : MBBS
पद संख्या 227 जागा
पगार रु.40,000/- ते रु.1,40,000/-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन / ऑफलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024
ऑफलाइन अर्ज करण्याची तारीख 7 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता  “Deputy General Manager (HR)-I/c, Ramagundam Fertilizers and Chemicals Limited, Corporate Office, 4th Floor, Wing – A, Kribhco Bhawan, Sector-1, Noida, Uttar Pradesh – 201301”
अधिकृत वेबसाइट https://www.rfcl.co.in/

वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

वाचा:- ESIC Kolhapur Bharti 2024; ESIC कोल्हापूर येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांची भरती!!

Download PDF Notification

येथे अर्ज करा: Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like