fbpx
Latest Government And Private Jobs

राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये विविध पदांची भरती. लगेच करा अर्ज! Rajasthani Multistate Bharti 2022

राजस्थानी मल्टीस्टेट परळी (वैजनाथ) औरंगाबाद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी, जिल्हा समन्वयक अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, बाजार अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, सोशल मीडिया ऑपरेटर या पदांची भरती उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Rajasthani Multistate Bharti 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

(job in maharashtra) ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Rajasthani Multistate Bharti as follows

पदसंख्या:- 24 जागा

पदाचे नाव:-

1. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यालय प्रशासन औरंगाबाद विभागासाठी

2. आस्थापना विभाग अधिकारी औरंगाबाद विभागासाठी

3. शाखा व्यवस्थापन सर्व शाखेसाठी

4. विकास अधिकारी व जिल्हा समन्वय अधिकारी

5. कार्यक्रम अधिकारी

6. तत्काळ बँकिंग ग्राहक सेवा केंद्र मार्केटिंग ऑफिसर भारतातल्या 498 बँकेचा होणारा काही सेकेंदात व्यवहार करणारे सॉफ्टवेअर

7. स्वीय सहायक

8. सोशल मीडिया ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार (जाहिरात डाऊनलोड करा)

ईमेल:- rmcshr2021@gmail.com

नोकरीचे ठिकाण:- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 5 मे 2022

Official Website:- https://rajasthanimultistate.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like