fbpx
Latest Government And Private Jobs

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या रिक्त पदांची नवीन भरती!! लगेच करा अर्ज | PCMC Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

PCMC Bharti 2024 या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे. आणि उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 मार्च 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव  सल्लागार
पद संख्या 01 जागा
 शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता  मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी १८
अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीचा पत्ता मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८
मुलाखतीची तारीख 5 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/marathi/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like