fbpx
Latest Government And Private Jobs

बारामती सहकारी बँक येथे नोकरीची खास संधी; विविध रिक्त पदांची भरती!! असा करा अर्ज | Baramati Sahakari Bank Bharti 2024

बारामती सहकारी बँक अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

Baramati Sahakari Bank Bharti 2024 ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी
पद संख्या 60 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
वयोमार्यादा लिपीक – २३ ते ३५ वर्षे.
कनिष्ठ अधिकारी – २५ ते ४५ वर्षे
सरव्यवस्थापक : वसूली – ४० ते ५० वर्षे
मुख्य जोखीम अधिकारी – ३५ ते ४५ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (ई-मेल)
ई-मेल पत्ताpba.recruit.bsb@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://www.baramatibank.com/home.php

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like