© 2022 - JobDikhao.
NHM Akola Bharti 2022 या जिल्ह्यातील आरोग्य विभागात करा अर्ज; 60 हजार पर्यन्त मिळतोय पगार!
आरोग्य विभाग अकोला मध्ये नोकरी करण्याची खास संधी, तब्बल मिळणार 60 हजार पर्यन्त पगार!. NHM Akola Bharti 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आरोग्य विभाग अकोला भरती 2022 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया(download pdf notification) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Special opportunity to get a job in Health Department Akola, get a salary of up to 60 thousand !. NHM Akola Bharti will be recruiting for various posts in 2022 and applications are invited from eligible candidates.
Health Department Akola Recruitment 2022 will be conducted offline. The recruitment process (download pdf notification) details of application method, salary, educational qualification, age limit, last date of application are given below.
⚠️Please read the advertisement carefully before applying.
Current vacancy in NHM Akola Bharti 2022 as follows
✔ पदसंख्या:- 81 जागा
✔ पदाचे नाव:-
1. वैद्यकीय अधिकारी
2. स्टाफ नर्स
3. MPW
✔ शैक्षणिक पात्रता:- 12 वी पास आणि इतर शिक्षण(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)
✔ वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष
✔ पगार:- 60 हजार पर्यन्त
✔ Fee:-
- खुल्या प्रवर्गासाठी- रु. 150/-
- राखीव प्रवर्गासाठी- रु. 100/-
✔ नोकरीचे ठिकाण:- अकोला
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन
✔ Official Website:- akolazp.gov.in
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 जून 2022
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.