fbpx
Latest Government And Private Jobs

येथे पहा 10वी चा निकाल आणि लगेच Download करा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१0 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि.17 जून २०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल

असा पहा निकाल.. आणि लगेच Download करा.

10वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटन मध्ये विविध वेबसाइट च्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या बटन वर क्लिक करून अधिकृत वेबसाइट वरुण तुम्ही निकाल पाहू आणि डाऊनलोड(download)करू शकता.

एक वाजल्यांतर संपूर्ण महाराष्ट्रभर निकाल पाहण्यासाठी एकाच वेळी खूप खूप विध्यार्थी वेबसाइट वर येतील त्यामुळे वेबसाइट डाउन होऊ शकते, परिणामी तुम्हाला काही वेळ निकाल पाहण्यासाठी वाट पहावी लागेल.

याला पर्याय म्हणून खाली 2 वेबसाइट दिल्या आहेत, निकाल पाहण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइट ना भेट द्या.

Here is the result.. Download Now

Links to various websites are given in the button below to view the result of 10th. You can view and download the official website Varun results by clicking on that button.

After one o’clock, a lot of students will come to the website at the same time to see the results all over Maharashtra, so the website may go down, as a result you will have to wait for some time to see the results.

Below are 2 websites as an alternative to this, you can visit different websites to see the results.

येथे क्लिक करून निकाल पहा 1

येथे क्लिक करून निकाल पहा 2

💐सर्व यशस्वी विद्ध्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन..!! भविष्यातील वाटचालीकरिता हार्दिक शुभेछ्या!

– Team JobDikhao.com
You might also like