© 2022 - JobDikhao.
BMC Recruitment 2022 बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई (BMC) महानगरपालिकेत नोकरी करण्याची खास संधी, तब्बल मिळणार 20,000 पर्यन्त पगार!. BMC Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
BMC Recruitment 2022 ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया (download pdf notification) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Special opportunity to work in Brihanmumbai (BMC) Municipal Corporation, get up to 20,000 salary !. BMC Recruitment 2022 will be recruiting for various posts and applications are invited from eligible candidates.
BMC Recruitment 2022 will be conducted offline. The recruitment process (download pdf notification) details of application method, salary, educational qualifications, age limit, last date of application are given below.
⚠️Please read the advertisement carefully before applying.
Current vacancy in BMC Recruitment 2022 as follows
पदसंख्या | 113 जागा |
पदाचे नाव | समुदाय संघटक |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे अनुभव, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 30 श.प्र.मि., MS-CIT |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) |
पगार | 20,000 |
Fee | नाही |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याचा पत्ता | सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 जून 2022 |
Official Website | https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous |
Job Opportuinity: महापारेषण नाशिक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू
Job Opportuinity: (BRO) सीमा रस्ते संघटनेत 876 जागांसाठी भरती
Job Opportuinity: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी करा Apply
🎯 ही महत्वाची माहिती WhatsApp वर नक्की शेअर
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.