fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विविध रिक्त पदांची भरती. असा करा अर्ज. Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची खास संधी. Maharashtra State Cooperative Bank Ltd मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 195 जागा

पदाचे नाव:-

1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officers)

2. प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerks)

शैक्षणिक पात्रता:-

1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officers)

  • Educational Qualifications: graduate in any descipline with at least 60% marks. candidates who have passed JAIIB/ CAIIB will be perferred.
  • Experience:- Upto 2 yrs. in Banking field preferably in Urban/ DCC Bank as an Officer.

2. प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerks)

  • Educational Qualifications: Graduate in any discipline with at least 60% marks.
  • Experience: Not necessary.

वयोमर्यादा:-

1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officers) – 23 ते 32

2. प्रशिक्षणार्थी लिपिक (Trainee Clerks) – 21 ते 28

पगार:- 30,000 ते 45,000

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 8 जून 2022

Official Website:- open

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like