© 2022 - JobDikhao.
डिजिटल मार्केटिंग मध्ये नोकरीची खास संधी | Digital Marketing In Marathi | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
सध्याच्या काळात सर्वांत जास्त आणि वेगाने वाढणारे करिअर क्षेत्र म्हणजे डिजिटल मार्केटिंग.(digital marketing in marathi) डिजिटल मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे यामध्ये दररोज काही ना काही बदल होत असतात नवनवीन ट्रेण्ड येत असतात.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
थोडक्यात सांगायच झालं तर Digital Marketing म्हणजे डिजिटल मीडिया चा उपयोग करून प्रोडक्टस किंवा सर्व्हिसेस विकणे. आता, डिजिटल मीडिया कोण-कोणते मीडिया असू शकतात? तर ते प्रत्येक मीडिया/माध्यम जे मार्केटिंग साठी Internet चा किंवा electronic devises चा वापर करतात.
त्यामध्ये,
1) Search Engine Optimization (SEO)
2) Pay Per Click (PPC)
3) Email Marketing
4) Social Media Marketing
5) Video Advertising
6) Network Marketing
7) Contextual Marketing
8) Affiliate Marketing
9) Content Marketing
10) Mobile Marketing
11) SMS Marketing
12) Digital Billboard Marketing etc. या मार्केटिंग चॅनेल्स चा वापर करून प्रॉडक्ट आणि सर्विसेस प्रोमोट केले जातात.
डिजिटल मार्केटिंग ईतके महत्वाचे का?
एक लक्षात ठेवा, डिजिटल मार्केटिंग चा मुख्य उद्देश आहे की प्रोडक्टस आणि सर्व्हिसेस प्रोमोट करून विकणे. आता आजच्या काळात प्रत्येक व्यक्ति डिजिटल मीडिया च्या संपर्कात आहेच. असंख्य लोक डिजिटल मीडिया चा उपभोग करतात, एका सर्वे नुसार एक साधारण व्यक्ति दिवसाला कमीत कमी 8 तास मोबाइल चा उपयोग करतोच करतो. हेच बघा ना! कागदाच्या newspaper शिवाय मोबाइल किंवा लॅपटॉप वर तुम्ही हे आर्टिकल वाचत आहेत, हा सुद्धा एक डिजिटल मीडिया/मार्केटिंग चा भाग आहे.
हे वाचा: Zomato मध्ये असा मिळतो जॉब, तुमच्याकडे फक्त…
असंख्य लोक डिजिटल मीडिया चा वापर करतात त्यामुळे प्रोडक्टस आणि सर्व्हिसेस प्रोमोट करणं एकदम सोप्पं झालं आहे. हीच योग्य संधि तुमच्यासाठी आहे, तुम्ही इतर छोटे व्यवसाय ते मोठ मोठ्या कंपन्यांना त्यांचे प्रोडक्टस प्रोमोट करण्यासाठी किंवा विकण्यासाठी त्यांना डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस ऑफर करू शकता.
डिजिटल मार्केटर चा पगार किती?
आज मार्केट मध्ये अनुभव नसलेल्या डिजिटल मार्केटर चा कमीत कमी 20K प्रती महिना पगार आहे. आणि त्याबरोबरच जर 2-3 वर्षाचा अनुभव असेल तर 6-7 लाख वार्षिक पॅकेज मिळतं.
डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने व्यवसाय करू शकतो का?
हो, नक्कीच तुम्ही डिजिटल मार्केटिंग च्या सर्व्हिसेस देवून व्यवसाय करू शकता. जर तुम्हाला व्यवसाय करायचा नसेल तर तुम्हाला नक्कीच जॉब मिळतो. जर तुम्हाला या गोष्टी नसतील करायच्या तर तुम्ही तुमच्या इतर व्यवसायला डिजिटल मार्केटिंग द्वारे पुढे वाढवू शकता.
डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी सुरुवात कोठून आणि कशी करायची?
- youtube
- private institute
या तीन ठिकाणावरून तुम्ही मोफत किंवा पैसे देवून शिकू शकता.