fbpx
Latest Government And Private Jobs

टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या पदांची भरती सुरू; Maharashtra Postal Circle Bharti 2023

महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे १५,००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Maharashtra Postal Circle Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावग्रामीण डाक सेवक
पद संख्याअंदाजे १५,००० जागा
शैक्षणिक पात्रता  10th (शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. )
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्क Rs.100/-
वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख22 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जुन 2023
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in

Job Opportunity: AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 480 रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित;

Job Opportunity: भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) अंतर्गत 471 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु;

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like