fbpx
Latest Government And Private Jobs

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) अंतर्गत 471 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; ऑनलाइन अर्ज सुरू; BEL Bharti 2023 |

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “प्रकल्प अभियंता-I, प्रशिक्षणार्थी अभियंता-I” पदांच्या एकुण 428 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

BEL Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावप्रकल्प अभियंता-I, प्रशिक्षणार्थी अभियंता-I
पद संख्या 428 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. 
वयोमर्यादाप्रकल्प अभियंता-I – 32 वर्षे
प्रशिक्षणार्थी अभियंता-I -28 वर्षे
अर्ज शुल्कप्रकल्प अभियंता-I – Rs.400/- + 18% GST
प्रशिक्षणार्थी अभियंता-I – Rs.150/- + 18% GST
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मे 2023
अधिकृत वेबसाईटwww.bel-india.in

Job Opportunity: १० वी पास उमेदवारांना नोकरीची खास संधी!औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत “लेखापाल, शिपाई” रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!

Job Opportunity: १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी; रेल्वे गुड्स शेड कामगार संघटनेच्या अंतर्गत भरती | 

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like