fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र वनविभाग भरती 2022 Maharashtra forest department recruitment 2022

पेंच व्याघ्र प्रकल्प मध्ये नोकरी करण्याची खास संधी, महाराष्ट्र वनविभाग भरती 2022 नागपूर तब्बल मिळणार 12000 पगार! Maharashtra forest department recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या:- 4 जागा

पदाचे नाव:-

  • सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:-

  • 12 वी पास
  • MSCIT

पगार:- 12,000

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- जाहिरात डाऊनलोड करा.

मुलाखतीचा पत्ता: मलतास पर्यटन संकुल, खिल्लारी पोस्ट पिपरिया, ता. रामटेक जि. नागपुर येथे दि. 26 मे 2022 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.

Official Website: https://mahaforest.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like