fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र पोलिस भरती 2022; 10वी 12वी पास उमेदवार करा अर्ज.

महाराष्ट्र पोलिस भरती 2022 अंतर्गत विविध शिपाई पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. Gadchiroli Police Bharti 2022(गडचिरोली पोलिस भरती 2022) ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Gadchiroli Police Bharti 2022 as follows

पदसंख्या:- 136 जागा

पदाचे नाव:- पोलिस शिपाई

शैक्षणिक पात्रता:- 10वी/12वी पास

Fee:-

  • खुला प्रवर्ग – रु. 450/-
  • मागास प्रवर्ग – रु. 350/-

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 5 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)

नोट: अर्ज www.gadchirolipolice.gov.inwww.mahapolice.gov.in वरून डाउनलोड करता येईल.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like