fbpx
Latest Government And Private Jobs

राज्यामध्ये ‘या’ महत्त्वाच्या विभागात 70,000 रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळेल संधी? Fisheries Department Maharashtra Recruitment 2022

मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र (Fisheries Department Maharashtra Matsya Vibhag Maharashtra) येथे विविध पदांची भरती घेण्यात येणार आहे. तब्बल मिळणार एवढा पगार! येथे नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. (Fisheries Department Maharashtra Recruitment 2022) मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

(Fisheries Department Maharashtra Recruitment 2022) ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Fisheries Department Maharashtra Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- भरपूर जागा

पदाचे नाव:-

1. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager)

2. उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager)

3. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)

शैक्षणिक पात्रता:-

1. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) –

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master In fisheries Sciences/M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक
  • शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक 

2. उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager)

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master In fisheries Sciences/M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक
  • शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक 

3. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master In fisheries Sciences/M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक
  • शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक 

आवश्यक कागदपत्र

1.Resume (बायोडेटा)

2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

3. शाळा सोडल्याचा दाखला

4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6. पासपोर्ट साईझ फोटो

पगार:-

  • राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) – 70,000/- रुपये प्रतिमहिना
  • उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) – 55,000/- रुपये प्रतिमहिना
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) – 45,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई – 400002.

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 13 मे 2022

Official Website:- http://www.fisheries.maharashtra.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like