© 2022 - JobDikhao.
अणु ऊर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालाय (DPSDAE) अंतर्गत विविध पदांची भरती, लगेच करा अर्ज. DPSDAE Recruitment 2023 sarkari nokri
अणु ऊर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालाय (DPSDAE) अंतर्गत नोकरी करण्याची संधी; डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ परचेस अँड स्टोअर्स कनिष्ठ खरेदी सहाय्यक/कनिष्ठ स्टोअर कीपर पदांसाठी 65 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. DPSDAE Bharti 2023 या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
DPSDAE Recruitment 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पद संख्या | 65 पदे |
पदाचे नाव | जुनिअर पर्चेस असिस्टंट/ जुनिअर स्टोअर कीपर |
शैक्षणिक पात्रता | 60% गुणांसह विज्ञान विषयात (B.Sc) पदवी किंवा 60% गुणांसह वाणिज्य विषयात (B.Com) पदवी किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा. |
वयोमर्यादा | खुला – 18 ते 27 वर्षे. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट. ओबीसी – 03 वर्षे सूट. |
नोकरी ठिकाण | खुला/ ओबीसी – 200/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD – फी नाही. |
अर्ज शुल्क | मुंबई आणि संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची सुरवात | 22 एप्रिल 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | dpsdae.gov.in |
Job Opportunity: ८ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय डाक विभागात ‘या’ पदासांठी भरती.
Job Opportunity: कृषी विभागात १० वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू, असा करा अर्ज.
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.