fbpx
Latest Government And Private Jobs

कृषी विभागात १० वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू, असा करा अर्ज. Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३पासून दिनांक२० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या६० जागा
पदाचे नावलघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
अर्ज शुल्कअमागास – रु. ७२०/-
गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख ६ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईटKrishi.maharashtra.gov.in

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like