fbpx
Latest Government And Private Jobs

कॅनरा बँक सेक्यूरिटीज लि. मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. Canera bank recruitment 2022

बँकेत नोकरी करण्याची खास संधी, Canera बँकेत करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Canera bank recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Canera bank recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार कॅनरा बँक सेक्यूरिटीज लि. मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Canera bank as follows

पदसंख्या:- 7 जागा

पदाचे नाव:-

1. उपव्यपस्थापक
2.सहाय्यक व्यस्थापक
3.कनिष्ट अधिकारी

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

  • अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.

वयोमर्यादा:- 30 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्ष

नोकरीचे ठिकाण:- मुंबई आणि बेंगलुरू

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 मे 2022

Official Website: https://www.canmoney.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like