fbpx
Latest Government And Private Jobs

Apple कंपनी भारतातील एम्प्लॉईजना चक्क देते एवढा पगार ? वार्षिक पॅकेज पाहून डोळे चक्रावतील !

Apple कंपनी भारतातील एम्प्लॉईजना चक्क देते एवढा पगार ? वार्षिक पॅकेज पाहून डोळे चक्रावतील ! वाचा सविस्तर

तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की जगातील मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचारांना लाखो रुपये पगार आणि इतर सुविधा देतात. त्यामध्ये Facebook, Google, Microsoft, Twitter, Apple यांचा सगळ्यात आधी समावेश होतो. त्यामुळेच भारतातील कर्मचाऱ्यांना अशा मोठ्या कंपन्यामध्ये नोकरी करण्यासाठी इछुक असतात.

या कंपन्या नक्की किती पगार देतात? कोण कोणत्या सुखसुविधा देतात याबद्दल तुम्हाला नक्कीच कुतूहल असणार आहे. (salary of IT employees) टेकगिग या वृत्तसंस्थेनं apple कंपनीविषयी ही माहिती दिली आहे. Techgig नुसार Apple कंपनी (How much salary Apple give to employee) भारतातील कर्मचाऱ्यांना नक्की किती पगार (Apple India Salary) देते? जाणून घेऊ सविस्तर.

आत्तापर्यंत कॅलिफोर्नियातील एका इंजीनियर ला सर्वात जास्त पगार देण्यात आला आहे. ज्याने 3,50,000 डॉलर्स कमावले होते. तर त्याचे सर्वात कमी सरासरी वेतन 1,06,500 डॉलर्स इतके होते. भारतात, सरासरी Apple सॉफ्टवेअर Engineer चं उत्पन्न एक वर्षापेक्षा जर कमी अनुभव असेल व्यक्तींसाठी 9 लाख आहे तर एक वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल त्यांसाठी 26.5 लाख आहे.  Appleच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी Compensation तब्बल 12.6 लाख ते 51 लाखांपर्यंत आहे.

हे वाचा: CCRI Nagpur Bharti 2022. 35,000 रुपये पगाराची नोकरी, थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया. ICAR CCRI Nagpur Recruitment 2022

Apple च्या सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी Compensation(भरपाई) तब्बल 12.6 लाख ते 51 लाखांपर्यंत दिली जाते. Apple मधील Vice President प्रत्येक वर्षाला INR 61.4 लाख पगार कमावतो. काही 10% कर्मचारी वर्षाला INR 40.18 लाखांपेक्षा जास्त कमावतात. तर सर्वात श्रीमंत 1% लोक दरवर्षी तब्बल 102 लाखांपेक्षा जास्त कमावतात.

तर ही होती Apple कंपनी मधील भारतीय आणि परदेसी कर्मचार्‍यांना मिळणार्‍या पगाराबद्दल माहिती. जर तुम्हाला ही मोठ्या पगारची नोकरी करायची असेल तर jobdikhao.com सोबत जोडून रहा. वेगवेगळ्या जॉब्स बद्दल माहिती आम्ही तुमच्यापर्यंत दररोज पोचवत असतो.

You might also like