© 2022 - JobDikhao.
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. AIASL Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. AIASL Bharti 2022 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in AIASL Recruitment 2022 as follows
✔ पदसंख्या:- 862 जागा
✔ पदाचे नाव:-
1. कस्टमर एजंट
2. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
3. हॅंडीमन
✔ शैक्षणिक पात्रता:-
1. कस्टमर एजंट
- पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव असला पाहिजे.
2. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
- 10वी उत्तीर्ण , अवजड वाहन चालक परवाना.
3. हॅंडीमन
- 10वी उत्तीर्ण
✔ वयोमर्यादा:- 01 मे 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
✔ थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
1. कस्टमर एजंट:- 9 मे 2022
2. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर:- 14 मे 2022
3. हॅंडीमन:- 11 मे 2022
✔ Fee:- General/OBC: 500रु. SC/ST: फी नाही.
✔ नोकरीचे ठिकाण:- चेन्नई
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन
✔ Official Website:- http://www.aiasl.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.