fbpx
Latest Government And Private Jobs

६०२ पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती मेगा जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज | Mahatribal Bharti 2023

आदिवासी विकास महामंडळ येथे “उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)” पदांच्या एकूण  602 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

Mahatribal Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या602 जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
वयोमर्यादा१८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज शुल्कराखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईटtribal.maharashtra.gov.in

Job Opportunity: SBI द्वारे ८७७३ लिपिक पदांची नवीन भरती सुरू; असा करा अर्ज |

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like