© 2022 - JobDikhao.
NHM कोल्हापूर अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती; लगेच करा अर्ज | NHM Kolhapur Bharti 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, कोल्हापूर मार्फत “फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेंटल हायजेनिस्ट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डाटा एंट्री ऑपरेटर, आशा गटप्रवर्तक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
NHM Kolhapur Bharti 2023 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023आहे.
⚠️मुलाखतीला येण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | फिजीशियन, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भुलतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेंटल हायजेनिस्ट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डाटा एंट्री ऑपरेटर, आशा गटप्रवर्तक |
पद संख्या | 23 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६००३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 डिसेंबर 2023 |
अधिकृत वेबसाईट | https://arogya.maharashtra.gov.in/ |
Job Opportunity: ६०२ पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती मेगा जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज |
Job Opportunity: SBI द्वारे ८७७३ लिपिक पदांची नवीन भरती सुरू; असा करा अर्ज |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.