fbpx
Latest Government And Private Jobs

वाहन चालक पाहिजेत; जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे

खाजगी नोकरी/जॉब: जयवंत शिक्षणप्रसारक मंडळ पुणे येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी. वाहन चालक म्हणून नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in JSPM as follows

पदसंख्या:- 50 जागा

पदाचे नाव:-

1. बस चालक(40 जागा)

2. LMV (जीप कार चालक 10 जागा)

शैक्षणिक पात्रता:-

  • किमान 3-4 वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे.
  • बॅचबिल्ला असे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण:- पुणे

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 मे 2022

आवश्यक कागदपत्र:- माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.

अर्ज करण्याचा पत्ता:- जयवंत शिक्षण प्रवारक मंडळ, कॉर्पोरेट ऑफिस : सावंत कॉर्नर, सर्वे नं. ८४, तिसरा मजला, पुणे-मुंबई बायपास, कात्रज चौक, पुणे (४६) फोन (०२०) २४३१७३८३,८४,८५

Official Website:- https://www.jspmjscoe.edu.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like