fbpx
Latest Government And Private Jobs

मुंबई पोलीस विभागात 8070 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज. Mumbai Police Bharti 2022 

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत नोकरीची खास संधी; पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 8070 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पोलीस शिपाई पदांच्या 7076 जागा आहेत, तसेच चालक पदाच्या 994 जागा आहेत.

Mumbai Police Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या 8,070 जागा
शैक्षणिक पात्रता12th Pass
नोकरी ठिकाणमुंबई 
वयोमर्यादाखुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2022 
अधिकृत वेबसाईटmumbaipolice.gov.in

Job Opportunity: अहमदनगर पोलीस विभागात 139 पदांची भरती

Job Opportunity: औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल भरती

Download PDF Notification

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like