fbpx
Latest Government And Private Jobs

अहमदनगर पोलीस विभागात 139 पदांची भरती. Ahmednagar Police Bharti 2022

अहमदनगर पोलीस विभाग अंतर्गत नोकरीची खास संधी; पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 129 जागा आहेत, तसेच चालक पदाच्या 10 जागा आहेत.

Ahmednagar Police Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या139 जागा
पदाचे नाव पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
शैक्षणिक पात्रता 12th Pass
नोकरी ठिकाणअहमदनगर
वयोमर्यादाखुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईटahmednagardistpolice.gov.in

Job Opportunity: नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती सुरु

Job Opportunity: पुणे ग्रामीण पोलीस विभागात 669 रिक्त पदांची भरती

Download PDF Notification

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like